¡Sorpréndeme!

टाकाऊ कंटेनर्सला आकर्षक रूप देणारं सोनाली आणि धाराचं Studio Alternatives | गोष्ट असामान्यांची-भाग २६

2022-05-12 570 Dailymotion

मित्रांनो, सोनाली फडके आणि धारा कबारिया या दोन तरुणी शिपिंग कटेंनर्सचं रुपांतर सुंदर आणि छान ऑफिस, घरामध्ये करतात. गेली जवळपास १० वर्ष सोनाली आणि धारा 'स्टुडिओ अलटरनेटिव्हस'द्वारे शिपिंग कन्टेनर्सला असं नवं रुप देत आहेत. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि डेकोरेटिव्ह इंटेरियरची निर्मितीही 'स्टुडिओ अलटरनेटिव्हस'मध्ये केली जाते. आजच्या भागात 'स्टुडिओ अलटरनेटिव्हस'च्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

#goshtasamanyanchi #studioalternatives #upcycling #Industrialwaste #domesticwaste